प्रविण पवार संभाजीनगर शहराचे नवीन पोलिस आयुक्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 25 June 2024

प्रविण पवार संभाजीनगर शहराचे नवीन पोलिस आयुक्त

छत्रपती संभाजीनगर : शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून प्रविण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. ३१ मे रोजी मनोज लोहिया सेवानिवृत्त झाल्याने संदीप पाटील यांना आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार देण्यात आला होता. आता जवळपास महिना भरानंतर पूर्णवेळ आयुक्त म्हणून पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages