नांदेड :
सुजाता महिला मंडळ, त्रिरत्न बुद्ध विहार डॉ आंबेडकर नगर यांच्या तर्फे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी समता मार्चचे आयोजन केले होते ह्यावेळी फुले-आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ईश्वर सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले ह्या रेलीचे उद्घाटन चलो बुद्ध की ओर अभियानचे प्रवर्तक ऍड शिवराज कोळीकर यांनी केलें सुजाता महिला मंडळाचे अध्यक्ष शांताबाई धूताडे, सखूबाई भदरगे, मथुराबाई कांबळे,अशोक गोडबोले,राहुलभाऊ चिखलीकर, प्रतीक मोरे, रामराव महाराज, अशोक ढोले,अरुण कांबळे, चंद्रकांत कांबळे, आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अतिश ढगे, सौरभ महादळे ऋषभ महादळे, संदेश मोरे, विद्रोही पाटील, वेदांत महादळे,सिद्धांत महादळे, सम्यक कसबे, पेरू कांबळे आदीने केले ईंजी प्रशांत इंगोले आणि अशोक गोडबोले यांनी लेझिम पथकांच्या विद्यार्थांना बिस्कीट व पाणी बॉटल वाटली. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक व पुष्प देऊन स्वागत केले.
No comments:
Post a Comment