छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी ( औरंगाबाद ) :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष च्या वतीने १०४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
त्या समयी छत्रपती संभाजीनगर जिल्हाअध्यक्ष राहुलजी वडमारे यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.
त्या समयी जिल्हा संघटक रतन जाधव, कन्नड तालुका अध्यक्ष भगवान सिरसाट,महिला जिल्हा अध्यक्ष अल्काताई जाधव,महेंद्र गवई, जिल्हा सचिव महिला आघाडी स्वातीताई घुसले,द्वारकाबाई किर्तीशाही,सय्यद फईम,अभिजित गवळी, बंडू तांदळे, केसरबाई किशन दिवेकर,भागीनाथ म्हस्के, सविता भगवान सिरसाट, कल्याण निकाळजे, रतन खाजेकर,शहर उपाध्यक्ष युवक आघाडी अजय जाधव, ,साधनाबाई निकाळजे, मनिषा लोखंडे, रेखा लिहणार,माया जाधव, समाधान लिहणार, उषा जाधव, सनी दिवेकर,
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment