जयवर्धन भोसीकर
नांदेड : काँग्रेस कमिटी शहर जिल्हा कार्याध्यक्ष , भिमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव जिल्हा परिषद समाज कल्याण चे मा.सभापती डॉ.दिनेश यशवंतराव निखाते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळी ने शुभेच्छा दिल्या माजी मंत्री डी.पी सावंत ,नांदेड पोलीस महा निरीक्षक श्री.शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, माजी महापौर अब्दुल सत्तार, मा.नगरसेवक सुरेश हटकर,रमेश गोडबोले, दिनकर दहिफळे राहुल लोहंबदे, विठल पावडे,डॉ.केळकर,विकास कदम सत्यपाल सावंत,धम्मपाल पंडित,अविनाश निखाते, सोमाजी नरवाडे, धनंजय उमरीकर,बापू साहेब पाटील,कासारखेड येथील सर्व सरपंच, सर्व गावकरी मंडळी,व सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी.
भिमशक्ती सामाजिक संघटने कडून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
भिमशक्ती सामाजिक संघटने कडून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून वाढदिवस साजरा.
भिमशक्ती सामाजिक संघटने कडून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून,मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी भीम शक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर, मा.नगरसेवक रमेश गोडबोले,सामाजिक कार्यकर्ते अनिल अण्णा भद्रे,विजय सरपाते,संदीप छापलवाल संतोष नरवाडे ,राजू निखाते,राजू गच्चे,प्रीतम जोंधळे,मिलिंद लोकरे, अमन जोंधळे,राजू चौदंते आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment