ग्यानज्योती पोदार शाळेत फायर मॉकड्रिल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 7 August 2024

ग्यानज्योती पोदार शाळेत फायर मॉकड्रिल

 


किनवट : ग्यानज्योती पोदार शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्राचार्य बिनिश नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांसमवेत प्रत्यक्षात फायर मॉकड्रिल घेण्यात आली.

       दुपारी १ वा. अचानक फायर आलाराम वाजला. त्यानंतर सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने शाळेच्या पटांगणात आनले. अचानक जर शाळेत आग लागली असेल तर त्याबद्दलच्या   मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या. अमोल शेंडगे यांनी ए बी सी व सीओटु आग विजवणाऱ्या यंत्रातील पावडर कोणत्या वेळी कशी वापरायची याचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिके दाखवलेत.यावेळी प्रत्यक्षात सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थितीत प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना फायर इस्टिंग्युशर हातात देऊन ती आग कशी विजवावी याचे प्रात्यक्षिक व प्रत्यक्षात मार्गदर्शन करण्यात आले.

            यावेळी विनीत एमजे नायर, पोलीना राजपूत, प्रेसिला राजपूत, वंदना गुट्टे,लिना बारसवाडकर, रत्नमाला केंद्रे , निता बंकेवार, सपना चव्हाण ,भावना कटकमवार ,दीपा गुप्ता, स्मिता गणवीर, जस्टीना एक्सवीर,मेरी स्टेला, चित्रा नायर ,अथिरा अशोक, नीलम सिंगानी, सोनी दुबे ,अनुराधा शर्मा ,संदीप सोनवणे, जस्टिन एक्सवीर , राजेश गणवीर, शंकर शिंदे, यासह अमोल शेंडगे, साईनाथ बेलवाड, बेंजामिन राजपूत , आनंदु नायर, सतीश पांचाळ ,अंकिता वासरके यांनी अथक पुढाकार घेतला.


No comments:

Post a Comment

Pages