प्रा. शिवदास बोकडे सेट उत्तीर्ण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 7 August 2024

प्रा. शिवदास बोकडे सेट उत्तीर्ण

किनवट :

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. शिवदास बोकडे हे राज्यशास्त्र विषयात नुकत्याच संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या  राज्य पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. सेट या महत्त्वाच्या परीक्षेत यश मिळविल्याने किनवट आणि किनवट परिसरात त्यांचे कौतूक होत आहे. 

त्यांच्या या यशाबद्दल किनवट शिक्षण संस्था किनवट चे अध्यक्ष मा.प्रफुल राठोड, सचिव शंकरराव चाडावार, उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार, उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. बेंबरेकर, प्रा. राजकुमार नेम्मानिवार,डॉ.आनंद भालेराव, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. किशन मिराशे, प्रा.विजय खूपसे, प्रा. ममता जोनपेल्लीवार, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर,डॉ. योगेश सोमवंशी,डॉ. गजानन वानखेडे, प्रा. आम्रपाली हाटकर, प्रा मंदाकिनी राठोड, डॉ. लता पेंडलवाड, प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, प्रा. डि. टी. चाटे, श्री रेणुका देवी महाविद्यालय माहूरचे प्राचार्य डॉ. टी.एम गुरणुले,डॉ. लोणे, ycm चे केंद्र संयोजक प्रा. बाबासाहेब राठोड, प्रा.अजय पाटील, प्रा.राहुल मुनेश्वर, प्रा.सुशील मूनेश्वर, प्रा. राऊलवाड, प्रा.वाम्शी, प्रा.जय चव्हाण,सूरज आढागळे श्रीराम खिल्लारे, संजय थोरात शुभम गाजलवार प्रदीप जाधव इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages