छत्रपती संभाजीनगर : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान, येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते .या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार स सो खंडाळकर यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदानावर भाष्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्र संचलन वामन दादा कर्डक यांचे जेष्ठ मानसपुत्र गौतमकुमार जाधव यांनी केले.
यावेळी राहुल मोरे, अभिजीत थोरात,मिलिंद गायकवाड, नानासाहेब म्हस्के ,श्री राहुल जाधव, अॅड. संजय घागरे, कडुबा जंगले, मिलिंद साळवे, सतिश बोर्ड, अरुणजी बल्हाळ, वैभव बनसोडे, उमेश निकाळजे, अरुण कुमार जाधव, बाबुराव हिवराळे, मिलिंद गवई, सुनिल सुरडकर, शंकर म्हस्के, राजेश बनकर, दादाराव मिसाळ, राहुल दाभाडे, अनिल निकाळजे, भाऊसाहेब हिवराळे, मधुकर डोंगरे, किरण जाधव, राहुल नितनवरे, रवि बचके, सुरेश सदावर्ते, अक्षय जाधव, सोनु पगारे, विठ्ठल भिवसने, दिपक पगारे, जेष्ठ कवि दिलीप दादा जोगदंडे, किशोर जोगदंडे, मधुकर शेजुळ, किरण आमराव, प्रभाकर शरणांगत, दिलीप ससाणे, रविंद्र खुटेकर, परमेश्वर ससाणे, जेष्ठ शाहीर आर. एस. बोराळे, अनिल वानखेडे आदींची कलावंतांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment