विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त होऊन उद्योगाकडे वळावे - डॉ. नितीन उपासनी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 12 January 2025

विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त होऊन उद्योगाकडे वळावे - डॉ. नितीन उपासनी

किनवट  :  येथील हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था, किनवट येथे उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम तथा राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.

 सदरील कार्यक्रम राष्ट्रमाता मां जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आले. अध्यक्षस्थानि माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव धुमाळे हे होते.

यावेळी डॉ. नितीन उपासनी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्ययाविषयी भाष्य करताना, विध्यार्थी, विधार्थिनी यांनी महापुरुषाच्या कार्याचे अवलोकन करून राष्ट्रीय कार्यात योगदान दयावे असे मत व्यक्त केले, कै. उत्तमराव राठोड आदीवासी संशोधन केंद्र किनवट चे प्रा. शिवाजी गायकवाड यांनी उदयोजकता याविषयी मार्गदर्शन केले तर बी.पी.कॉलेज चे प्रा. डॉ.आनंद भालेराव यांनी शंकरशहा रघुनाथ शहा यांच्या जीवन कार्यावर विश्तृत माहिती देवून 1857 च्या राष्ट्रीय उठाव व  शंकर शहा रघुनाथ शाह यांच्या बलिदानाची प्रेरणा घ्यावे व वाटचाल करावे.


यावेळी डॉ. नितीन उपासनी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्य याविषयी भाष्य करताना, विध्यार्थी, विधार्थिनी यांनी महापुरुषाच्या कार्याचे अवलोकन करून राष्ट्रीय कार्यात योगदान दयावे असे मत व्यक्त केले, कै.उत्तमराव राठोड आदीवासी संशोधन केंद्र किनवट चे प्रा.शिवाजी गायकवाड यांनी उदयोजकता याविषयी मार्गदर्शन केले तर बी.पी.कॉलेज चे प्रा. डॉ.आनंद भालेराव यांनी शंकरशहा रघुनाथ शहा यांच्या जीवन कार्यावर विश्तृत माहिती देवून 1857 च्या राष्ट्रीय उठाव व  शंकर शहा रघुनाथ शाह यांच्या बलिदानाची प्रेरणा घ्यावे व वाटचाल करावे.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन    एल.एस.दूथडे सर यांनी केले, आभार खंडागळे सर यांनी मानले,  संस्थेचे प्राचार्य  श्री.परघने एस.एस ,या संस्थेतील प्रसंगी गट निदेशक श्री.नितीन देशपांडे, उदयोजक धंनजय जाधव हे मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमास विध्यार्थी, विध्यार्थीनी बहुसंख्यने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सफलतेसाठी    वी पी.हजारे सर,पिंपळदरे सर, डी.एन मानतुटे,मोरे सर,देठे सर, मांजरमकर , कापुरे ,खरोडे  , शि.नी.एच.टी.जाधव , भटकरसर,  एस.एस.राठोड , जी.व्हीं पाटील,आर.जी.मेसावार,  टी.डी.डंबाळे , एम.आर.गोफने, शिंदेसर व ईत्यादि सर्व कर्मचारी  आय. टी. आय. कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Pages