नांदेड :
संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ कंधार, संचलित दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालय, तरोडा रोड, नांदेड, HSC बोर्ड परीक्षा 2025 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार समारंभास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. देवदत्त देशपांडे उपाध्यक्ष अनिल काका देशपांडे व प्राचार्य बादेवाड एस. यु. व श्री. मोरे सि. जी.
व तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. पेंदोर डी. डी. श्रीमती. मुंडकर ए. जी. श्री.कदम व्ही. बी. श्री. कोचेवाड वाय. जी. श्रीमती. खान ए. जे. श्री. पाटील आर. व्ही. श्री. चाटसे डी. पी. श्री. केंद्रे के. बी. श्री. उमरजकर ए. एम. श्री. देशपांडे एस. पी. श्री. राठोड बी. बी. उपस्थित होते. सायन्स विभागातून गुणवंत विद्यार्थ्यां मध्ये देशपांडे कल्याणी देवदत्त, रवंदळे स्नेहा सुरेश, लवटे आर्यन तानाजी, शिखरे अंकिता अभय, नरंगले शिवलीला बालाजी, तसेच आर्ट्स विभागामधून शिंदे श्रुती संजय, सोनटक्के रितेश शिवाजी, अन्नपूर्णे आरती नारायण, पावडे आरती सखाराम, शेख सानिया फारूक या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment