प्रख्यात निवेदक पंकज शिंदे मराठी विषयात नेट उत्तीर्ण.... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 6 February 2026

प्रख्यात निवेदक पंकज शिंदे मराठी विषयात नेट उत्तीर्ण....

 प्रख्यात निवेदक पंकज शिंदे मराठी विषयात नेट उत्तीर्ण....


संभाजीनगर: 

नुकत्याच यु जी सी च्या वतीने डिसेंबर 2025 मध्ये  घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेट परीक्षेत लोकप्रिय सूत्रसंचालक व कवी पंकज शिंदे हे मराठी विषयात उत्तीर्ण झाले आहेत.

त्यांना प्रा. डॉ.मोहन सौंदर्य, प्रा डॉ मिलिंद वाव्हळे, प्रा. डॉ युवराज धबडगे, प्रा. डॉ. बाळासाहेब लिहिणार  व प्रा डॉ मधुकर वाकळे यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व मित्र परिवार व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages