विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वंजनिक जयंती महाउत्सव समितीच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा सर्वानुमते दिपकभाऊ निकाळजे यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 26 March 2026

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वंजनिक जयंती महाउत्सव समितीच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा सर्वानुमते दिपकभाऊ निकाळजे यांची निवड

 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वंजनिक जयंती महाउत्सव समितीच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा सर्वानुमते दिपकभाऊ निकाळजे यांची निवड


छत्रपती संभाजीनगर-  दिनांक २४/३/२६ मंगळवार रोजी दरवर्षीप्रमाणे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर व जिल्ह्यामध्ये विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी आदर्श जयंती महाउत्सव सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाव्दारे साजरा करण्यासाठी आंबेडकरी चळवळीत निष्ठेने सक्रिय काम करणाऱ्या तसेच वर्षभर प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देऊन समाजाच्या न्याय हक्कासाठी - लढणाऱ्या व समाजाला न्याय हक्क मिळवून देणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या सर्व स्वाभिमानी जिगरबाज भीमसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने सर्वपक्षीय आंंबेडकरवादी सार्वंजनिक जयंती महाउत्सव समिती-१३५ सर्वांनुमते जाहीर करण्यात आली आहे. समितीची कार्यकारणी जाहीर होताच सर्वं नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी ऐतिहासिक भडकलगेट येथिल प्रशासनाकडुन संथ गतीने सुरु असलेल्या महामानवाच्या स्मारकाच्या कामास भेट दिली व संबंधित अधिकार्यांना धारेवर धरुन जाब विचारला.


सर्वांनुमते जाहीर करण्यात आलेली जयंती महाउत्सव समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष-दिपकभाऊ निकाळजे, उपाध्यक्ष-अरविंद कांबळे,अनिल बिरारे,विशाल इंगळे,मिलींद मोकळे कार्याध्यक्ष-अमित वाहुळ, आनंद कस्तुरे स्वागताध्यक्ष-काकासाहेब काकडे (नगरसेवक) सचिव-सचिन जोगदंड, नागेश केदारे, किशोर खिल्लारे,आनंद बोर्डे, सहसचिव-कपिल बनकर,सोनु नरवडे,नितीन निकाळजे,नितीन सुर्यवंशी, सरचिटणीस-विजय शिंगारे,मुकेश खोतकर, नितीन आदमाने

कोषाध्यक्ष-राजकुमार कांबळे,सिद्धार्थ सुर्यवंशी, विकास वाव्हळ, सल्लागार-भंते विशुद्धानंद बोधी महाथेरो,भन्ते नागसेन,भंते संघप्रिय,भंते बोधिधम्मो,प्रकाशदादा निकाळजे,वसंतराज वक्ते,अशोकदादा बोर्डे,मोहनमामा म्हस्के,संतोष चव्हाण,डॉ.दीपक खिल्लारे,सिध्दोधन मोरे,त्रिशरण गायकवाड,विजय बचके,राजु होर्शिळ,विष्णु जगताप,महेंद्र काटेकर,मोतीलाल त्रिभुवन,विलास जगताप,अनिल पांडे,देवानंद वानखेड़े,किशोर ससाने,सतिश गायकवाड,चंन्द्रमुनी काळे,मिलींद बन्सोडे,राजु कांबळे, हेमंत मोरे,दिपक म्हस्के,विजय शिंदे,विष्णु वाघमारे,दादाराव सोनट्टके,

प्रसिद्धी प्रमुख-परमेश्वर हाडोळतीकर,अनामी मोरे, गौरव मोरे, कुमार वाघमारे सदस्यः- राहुल गवळी,धिरज मोरे, स्वप्निल शिरसाट, कृष्णा शरणागत,विजय पैठणे,नागेश जावळे, दत्ता जाधव,प्रितेश काकडे,योगेश वर्मा,राम पाखरे, संदीप निकाळजे, योगेश सोनवणे,अविनाश डोंगरे,अक्षय जाधव, संदीप जाधव, सतीश सोनवणे, प्रशांत मस्के, आनंद दांडगे, हरिदास वानखेडे, शुभम जमधडे, रोहित परदेशी, नासिर पठाण, नितीन भगत, सचिन मगरे, कुणाल कासार, सर्व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या स्वाभिमानी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages