उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे मंगेश कदम यांनी केले भव्य स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिली भेट. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 3 April 2026

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे मंगेश कदम यांनी केले भव्य स्वागत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिली भेट.

 उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे मंगेश कदम यांनी केले भव्य स्वागत

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा दिली भेट.


जयवर्धन भोसीकर 

 नांदेड:- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे हे लोहा येथे होणाऱ्या  शेतकरी  मेळाव्यासाठी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता विमानतळावरून पुढील कार्यक्रमासाठी निघताना मेन रोड येथे शिवसेना एससी एसटी ओबीसी जिल्हाप्रमुख मंगेश कदम व त्यांच्या शेकडो समर्थकांनी नामदार एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन आम्ही सर्व आंबेडकरी समाज आपल्या सोबत आहे जणू असा संदेश देऊन  प्रचंड आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले.व गेल्या महिन्यात दलित समाजाची सोलापूरची उचशिक्षित सामान्य कुटूंबातील भिमकन्या डॉ. सौ ज्योती ताई वाघमारे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी राज्य सभा सदस्य खासदार केल्या बद्दल आनंद वेक्त केला.त्याप्रसंगी पक्षाचे धमापाल कदम, सतीश नवघडे, विकी गायकवाड,रवी हाडसे, मयूर कोकरे,चांदु इंगोले, मनीष कदम,दीपक भगत,रतन खाडे, सचिन मोरे,भैया नरवाडे,सागर सूर्यवंशी,कौशल लोंने,भीमराव व्यवहारे,प्रवीण वाघमारे,गौतम सोनकांबळे,जनार्दन ढवळे, प्रमोद कांबळे, प्रकाश गायकवाड,सुनील नागरे,सुशील सोनवणे, अमोल मुनेश्वर,रोहित सावंत,लोकेश कावळे, महाबळ नालंदा नगर, सोनू सरपाते सह अनेक प्रमुख पदाधिकारी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment

Pages