एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेच्या वतीने नांदेडात आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 November 2019

एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेच्या वतीने नांदेडात आंदोलन

एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेच्या वतीने नांदेडात आंदोलननांदेड (प्रतिनिधी):
         स्टुडटफेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) या विद्यार्थि संघटनेच्या वतीने आज नांदेडमध्ये दिल्ली येथिल जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ व सरकारने विद्यार्थी आंदोलन चिरडुन टाकण्यासाठी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात आणि सर्वांना मोफत शिक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
             एस.एफ‌.आय.च्या नेत्या व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षा आईशी घोष यांच्या नेतृत्वाखाली सदरील आंदोलन सुरू केले होते.

No comments:

Post a Comment

Pages