भीमा - कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घ्या -आमदार जोगेंद्र कवाडे
हिंगोली :
राज्यात होऊ घातलेल्या आरे व नाणार प्रकल्पाला विरोध दर्शविणाऱ्या आंदोलकारील दाखलगुन्हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागे घेतले. याबदल पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फ त्यांचे अभिनंदन करून याप्रमाणेच कोरेगाव - भीमा प्रकरणातील आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment