सानेगुरुजी जयंती निमित्त रणजित वर्माचे किनवटला चित्रपर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 24 December 2019

सानेगुरुजी जयंती निमित्त रणजित वर्माचे किनवटला चित्रपर्शन


प्रसिद्ध चित्रकार रणजित वर्मा यांचे किनवट येथे चित्र प्रदर्शन

किनवट : कला क्षेत्रातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्काराने सन्मानित शिक्षक रणजीत वर्मा यांचे साने गुरुजी रुग्णालयाच्या २४ व्या वर्धापनदिना निमित्त चित्रांचे भव्य प्रदर्शन आज(दि.२४)पासून रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

     श्री.वर्मा यांचे चित्र प्रदर्शन यापूर्वी गुजरात, दिल्ली, मुंबई या मोठ्या शहरात झाले आहे. दि.२४ ते २६ असे तीन दिवस हे प्रदर्शन साने गुरुजी रुग्णालयात सर्वांसाठी खुले राहणार आहे.या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डाॅ.अशोक बेलखोडे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages