किनवट येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने निवेदन
किनवट : दिल्ली येथील जामिया-मिल्लिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पाेलिसांनी नुकताच जाे अमानुष अत्याचार केला आहे, त्याचा सम्यक विद्यार्थी आंदोलन, किनवट च्या वतीने पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन,किनवट यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष प्रशिक मुनेश्वर, तालुका उपाध्यक्ष आकाश सर्पे, तालुका सचिव मुकेश पाटील, तालुका कोषाध्यक्ष ब्राम्हणद एडके, तालुका सरचिटणीस संघर्ष घुले, गौतम पाटील, शुभम भवरे, अरबाज कुरेशी, बंटी भवरे,दिव्यपुष्प कांबळे,गौरव भवरे हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment