अकोला झेडपीवर 'वंचित'चा झेंडा, बाळासाहेबांना भरविला पेढा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 January 2020

अकोला झेडपीवर 'वंचित'चा झेंडा, बाळासाहेबांना भरविला पेढाअकोला झेडपीवर 'वंचित'चा झेंडा, बाळासाहेबांना भरविला पेढा

अकोला : अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रतिभाताई भोजने आणि उपाध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीच्या सवित्रीताई राठोड ह्या विजयी झाल्या आहेत. या विजयानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे मिठाई भरवून  आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी  पक्ष प्रवक्ते राजेंद्र पातोडे, पक्ष प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे,मुंबई अध्यक्ष सुरेश शेट्टी, महिला आघडी अध्यक्षा रेखाताईं ठाकूर, महेंद्र रोकडे, स्वेल वाघमारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages