किनवट
मौजे कोठारी( चि )येथील जि. प. प्रा.शाळा कोठारी चि येथे दि.24 जाने 2020 रोजी आनंद नगरीचे आयोजन
किनवट मौजे कोठारी( चि )येथील जि. प. प्रा.शाळा कोठारी चि येथे दि.24 जाने 2020 रोजी आनंद नगरीचे आयोजन
मोठ्या उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती काकडे यांच्या हस्ते आनंद नगरीचे उदघाटन करून सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड व्ही.एस.,सहशिक्षक श्री शेवाळे एस.डी., श्रीमती गेडाम मॅडम,गावातील शिक्षण तज्ञ तथा मार्गदर्शक इंजि.सचिन गिमेकर,गावातील जेष्ठ नागरिक,महिला मंडळ,अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सोबत इयत्ता 1 ली ते 5 च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आनंद नगरीचा मनमुराद आनंद घेतला.
या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.
No comments:
Post a Comment