विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 24 January 2020

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा


विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा

नांदेड, दि. 23:- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रलंबित प्रकरणे, अपूर्ण कामे तसेच प्रगतीपथावरील विकास कामांचा आढावा घेतला. सदर बैठक जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात आज संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नांदेड उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, हिंगोली मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ , उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदि. नांदेड, हिंगोली व परभणी येथील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages