डाव्या- आंबेडकरवादी - लोकशाहीवादी पक्ष संघटनांच्या वतिने किनवट शहर कडकडीत बंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 8 January 2020

डाव्या- आंबेडकरवादी - लोकशाहीवादी पक्ष संघटनांच्या वतिने किनवट शहर कडकडीत बंद


डाव्या- आंबेडकरवादी - लोकशाहीवादी पक्ष संघटनांच्या वतिने किनवट शहर कडकडीत बंद.. जिजामाता चौकात रास्ता रोको आंदोलन


CAA कायदा वापस घ्या.. देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारणे लक्ष द्यावे - काॅम्रेड अर्जुन आडे

किनवट : मोदि सरकारच्या देशविघातक आर्थिक धोरणाच्यां तथा CAA आणि NRC च्या विरोधात पुकारलेल्या भारत बंद ला किनवट शहरात आज (दि.८)उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

    शहर कडकडीत बंद ठेऊन जिजामाता चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.देशाची घसरत चाललेली अर्थ व्यवसाय, प्रंचड बेरोजगारी, सामाजिक अत्याचार, CAA सारखी जुलमी कायदे, महिला आत्याचार ,शेतकरी हमीभाव अाणि कर्जमुक्ती, कामगार कायदे या व अन्य १२ मागण्यासाठी आज देशभरात होत असलेल्या संपात किनवट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .

आंदोलनांची सुरूवात रेल्वे स्टेशन किनवट येथून भव्य रॅली ने सुरु करण्यात आली ,शहर भर रॅली फिरुन जिजामाता चोक येथे रॅली चे रूपातंर जाहिर सभेत झाले.या वेळी माजी नगराध्यक्ष इसाखान , मा.क.पा चे काॅ.अर्जुन आडे , व्यकटराव नेम्मानीवार, हबिब चव्हाण,गंगारेड्डी बैमनवार,  राजु शेळके यांची भाषणे झाली.

या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व काॅ.अर्जुन आडे ,जहीर खान, काॅ.अबदुला चाऊस, काॅ.नंदु मोदुकवार, काॅ.शेख चाॅद, काॅ.महेमुद, काॅ.शेख बाबा आंदिनी केले.
राष्टगीताने आंदोलनांची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages