अजय पाटील NET परीक्षा उत्तीर्ण
किनवट : येथील अजय पाटील हे यु. जी. सी. मार्फत घेण्यात आलेल्या प्राध्यापक पात्रता (NET )परीक्षेत इतिहास या विषयात उत्तीर्ण झालेले आहेत .
या यशाबद्दल सरस्वती अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पाईकराव , डॉ,राजू मोतेराव, प्रा.प्रदीप एडके, प्रा.विशाल गिम्मेकर , प्रा.रमेश शिंदे , प्रा.श्वेता राठोड , राजा तामगाडगे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment