राज्यातील २६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी* बाधित आढळलेल्या १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही, राज्यातील एकूण रुग्ण संख्या १८१ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 28 March 2020

राज्यातील २६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी* बाधित आढळलेल्या १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही, राज्यातील एकूण रुग्ण संख्या १८१

राज्यातील २६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी
 बाधित आढळलेल्या १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही, राज्यातील एकूण रुग्ण संख्या १८१





 मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित २८ नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर, २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.  सध्या बाधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages