कोठारी(चि) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती समिती गठीत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 1 March 2020

कोठारी(चि) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती समिती गठीत

कोठारी(चि)  येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती समिती गठीतस्त्री शिक्षणाचे उद्गगाते राष्ट्रपिता जोतीराव फुले१९३वी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर १२९वी सार्वजनीक  संयुक्त्त जयंती सोहळा उत्सव  समिती कोठारी चि कार्यकारीणी निवड दि .01 मार्च 2020 रोजी करण्यात आली असुन अध्यक्षपदि :ऋषिकेश अरुण कांबळे  उपाध्यक्षपदि : पपेश सुभाष कावळे सचिव:-इंजि सचिन माधवराव गिमेकर, सहसचिव: सम्राट उत्तम कांबळे कोषाध्यक्ष:विशाल विनोद गिमेकर,सहकोषाध्यक्ष :संघपाल मारोती कांबळे संघटक:सचिन प्रकाश तामगाडगे,सदस्य:-शेख अकील,नितीन कांबळे, शुभम कांबळे,राष्ट्रापाल कांबळे,मनोज पाटिल, तर सल्लागार म्हणून गोपाळ पाटिल, प्रभाकर मुनेश्वर,विजय कांबळे,पपेश कांबळे यांनी एकमताने निवड करण्यात आली असुन प्रबोधनपर कार्यक्रम , शालेय विद्यार्थासाठी कार्यक्रम , रांगोळी स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम,मोफत आरोग्य तपासणी शिबीर, समाज उपयोगी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माहिती संयोजन समितीचे सचिव इंजि.सचिन गिमेकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages