नांदेड येथे २८ मार्च रोजी
लोकतंत्र बचाव परिषदेचे आयोजन
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात येत्या २८ मार्च रोजी नॅशनल एस. सी., एस. टी., ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रँन्ट (NSOSYF) व फुले शाहू आंबेडकर युवा मंच च्या वतीने "लोकतंत्र बचाव परिषदेचे" आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे मुख्य विषय हे 'N R C , 'C A A' व 'NRP' मुळे भारतीय लोकशाहीला धोका' व 'न्यायपालिकेची मनुवादी भूमिका' हे असून या साठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.उदीतराज( आय. आर. एस., माजी खासदार, राष्ट्रीय प्रवक्ते, काँग्रेस पक्ष) व प्रो.रतनलाल (आंबेडकरवादी विचारवंत ,हिंदू कॉलेज, नवी दिल्ली) हे उपस्थित राहणार आहेत.
संविधानप्रेमी जनतेनी या परिषदेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन फुले - शाहु - आंबेडकर युवा मंच चे संस्थापक स्वप्नील नरबाग व जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केले आहे.
Sunday 8 March 2020
नांदेड येथे २८ मार्च रोजी लोकतंत्र बचाव परिषदेचे आयोजन
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment