आशिष सेवाभावी संस्थे द्वारे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
किनवट : कोरोना व्हायरस मुळे देश भर १४ एप्रिल पर्यंत बन्द असल्याने लोकांना रोजगार उपलब्ध नाही आहे. ज्यांचे पोट हातावर आहे त्यांचा भाकरिचा प्रश्न निर्मान झाला आहे. अश्या गरजू लोकांना अन्न धान्य वाटपाचा उपक्रम ईस्लापूर परिसरात राबविण्यात आला.या अंतर्गत ४० कुटुंबाला अन्न धान्य वाटप केले.
यावेळी राजुदादा शेळके ( वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, किनवट), मारोती शेळके (मराठी पत्रकार संघ किनवट चे तालुका उपाध्यक्ष), गौतम कांबळे (माजी तालुका सचिव), नारायण दंतलवाड (जेष्ट पत्रकार), सामजिक कार्यकर्ते राजू पद्धमवार,शिवशंकर मुंडे, खन्डू मिराशे, मचिन्द्र गजभारे, बाळू बनसोड, त्रिमूर्तीं गायकवाड, प्रकाश पाटिल, राहुल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती .
Thursday, 2 April 2020

आशिष सेवाभावी संस्थे द्वारे गरजुंना अन्नधान्याचे वाटप
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment