कायद्याचे उल्लंघन होईल, असे कोणतेही कृत्य करु नये. - अविनाश गायकवाड
नायगाव: सध्या देशामधे कोरोना या भयावय बिमारीने दहशत माजवली आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. या मुळे देशावर महामारीचे संकट आले आहे. त्यामुळे आपण या वर्षी भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण आपल्या घरात व आपल्या परिवारा सोबत घरातच साजरी करावी. कोणत्याही परिस्थितीत व भावनिक होऊन आपण घराबाहेर पडु नये.
व सरकारी कायद्याचे उल्लंघन होईल आसे कोणतेही कृत्य करु नये. आपल्या व आपल्या देशाच्या हितासाठी आणि कोरोना च्या महामारी वर मात करण्यासाठी आपल्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. त्या मुळे या वेळेस आपल्या भावना वर आवर घाला.. आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण घरातच साजरी करायची आहे. आपल्या जवळील पुतळ्या जवळ किंवा विहारा जवळ जमाव करुन कायद्याचे उल्लंघन होनार नाही याची काळजी घ्यावी. अशी विनंती प्रजासत्ताक पार्टी नांयगांव चे सामाजिक कार्यक्रर्ते आविनाश गायकवाड यांनी केले आहे.
Wednesday 8 April 2020
कायद्याचे उल्लंघन होईल, असे कोणतेही कृत्य करु नये. - अविनाश गायकवाड
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment