जनता हाउसिंग सोसायटीत भीमजयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 April 2020

जनता हाउसिंग सोसायटीत भीमजयंती साजरी

जनता हाउसिंग सोसायटीत भीमजयंती साजरी




नांदेड : जनता हाऊसिंग सोसायटी, जनता कॉलनी, नांदेड. येथे  भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न बोधीसत्व परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

   यावेळी संस्थेचे जेष्ठ पदाधिकारी       तानाजी खंदारे यांच्या शुभहस्ते   ध्वजा रोहन करून साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  प्रफुल्ल सावंत,पदाधिकारी, उपासक  उपसिका उपस्थीत होते.कोरोना यासंसर्गजन्य आजरा मूळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत सोशल डिस्टन्सीग पाळून ही भीमजयंती सर्वांनी घरा घरात साजरी केली.


No comments:

Post a Comment

Pages