निधन वार्ता नांदेड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दत्तराम गेडाम यांचे निधन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 17 April 2020

निधन वार्ता नांदेड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दत्तराम गेडाम यांचे निधन.

निधन वार्ता      

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दत्तराम गेडाम यांचे निधन.





                   
    किनवट : नांदेड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दत्तराम गेडाम (देशमुख) यांचे आज(दि.१७) पहाटे त्यांच्या राहत्या घरी खेरडा(ता.किनवट)येथे निधन झाले.
  त्यांच्या पार्थिवावर दुपारी त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages