कोरोना:दिव्यांग सहाय्यता कक्षाची स्थापना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 April 2020

कोरोना:दिव्यांग सहाय्यता कक्षाची स्थापना

कोरोना:दिव्यांग सहाय्यता कक्षाची स्थापना नांदेड   : जिल्हयातील सर्व दिव्यांगांना अडचण असल्यास नमुद सहाय्यता कक्षामध्ये संपर्क साधण्याचे अवाहन जि. प. जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा नोडल अधिकारी (कोरोना दिव्यांग सहायता कक्ष) सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यानुसार पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर कोरोना दिव्यांग सहायता कक्षाची स्थापना जि. प. जिल्हा समाज कल्याण आधिकारी (नोडल अधिकारी) सतेंद्र आऊलवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या कक्षात सकाळी 9.45 ते सायं. 6.30 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार (सुचना) देऊ शकतात. त्यासाठी जि. प. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांच्या शाळा तसेच कर्मशाळेतील कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. हा सहायता कक्ष हा सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.30 पर्यंत प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कार्यरत राहील. त्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने सर्व सुचना (तक्रारी) स्विकारल्या जातात, असे माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

तालुका :- मुदखेड
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव  आस्थापना संपर्क क्रमांक करावयाची कार्यवाही
1. श्री. गऊलवाड  निवासी मुकबधीर विद्यालय, मुदखेड 9975989010 जिल्हास्तरीय कोरोना दिव्यांग सहाय्य कक्षामध्ये आलेल्या दिव्यांगांना दैनदिन तक्रारीचे तालुकास्तरावर पाठपुरावा करुन निराकरण करणे व व कार्यपूर्ती अहवाल जिल्हास्तरीय दिव्यांग कक्षास सादर करणे.
2. श्री. हुसेवाड निवासी मुकबधीर विद्यालय, मुदखेड 7387821171
3. श्री. बामणे जि. व्ही. निवासी मुकबधीर विद्यालय,मुदखेड 9834047924

तालुका :- लोहा
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव  आस्थापना संपर्क क्रमांक करावयाची कार्यवाही
1. श्री. हावरगे हानमंत  डॉ. हेलन केलर, निवासी अंध विद्यालय, लोहा 9860588103
2. श्री. सचिन कोटे डॉ. हेलन केलर, निवासी अंध विद्यालय, लोहा 9657300602
3. नागरगोजे बी.ए. निवासी अंध विद्यालय, लोहा 8007600573

तालुका :- कंधार
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव  आस्थापना संपर्क क्रमांक करावयाची कार्यवाही
1. श्री. ताटे बी. बी.  महात्मा गांधी नि. अपंग वि. गांधीनगर. 8208305962
2. श्री. पांचाळ जी. पी. छत्रपती शाहु मतिमंद वि. कंधार 8208665986
3. पठाण एम आय. छत्रपती शाहु मतिमंद वि. कंधार 8329309364

तालुका :- मुखेड
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव आस्थापनेचे नाव संपर्क क्रमांक तालुका करावयाची कार्यवाही
1. श्री. सिरबतळ एस. एम. अपंग कर्मशाळा, मुखेड 9049304022 मुखेड
2. श्री. पवार यु. एच. निवासी मु. वि. सावरगावपीर मुखेड 9923314402 कंधार
3. श्री. टिकोरे आर. डी. कालिकामाता नि. मं.वि. मुखेड 9545929090 मुखेड

तालुका :- नायगाव
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव  आस्थापनेचे नाव संपर्क क्रमांक तालुका करावयाची कार्यवाही
1. श्री. गवळे पी.जी.  निवासी मुक.वि. नरसी 9765766767 नायगाव
2. श्री. बरशमवार ङि एम. निवासी मुक.वि. नरसी 9823259577 नायगाव
3. श्री. चौधरी एच. एस. झोलेबाबा नि. अं.वि.नायगाव 9011134917 नायगाव

तालुका :- नांदेड
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव  आस्थापनेचे नाव संपर्क क्रमांक तालुका करावयाची कार्यवाही
1. श्री. मनुरकर एम. व्ही.  नि. म.वि.मगनपुरा नांदेड 9763814652 नांदेड
2. श्री. ठाकुर मोतीसिंह जवारलाल नेहरु नि.अं.वि.सिडको. 9021576699 नांदेड
3. श्री. दिपक कदम निवासी अंध कल्याण प्रशिक्षण केंद्र नांदेड 9921793880 नांदेड

तालुका :- हदगाव
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव  आस्थापनेचे नाव संपर्क क्रमांक तालुका करावयाची कार्यवाही
1. श्री. मोरे जी.बी.  सम्राट अशोक नि.म.वि.हदगाव 9421765897 हदगाव
2. श्री. देवसरकर बि.बि. निवासी मु. नि.हदगाव 9284689214 हदगाव
3. श्री. डाके बी.एम. निवासी अपंग नि.हदगाव 9421850234 हदगाव

तालुका :- अर्धापूर
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव  आस्थापनेचे नाव संपर्क क्रमांक तालुका करावयाची कार्यवाही
1. श्री.जोगदंड  महात्मा फुले कर्मशाळा, अर्धापुर 7588429624 अर्धापुर
2. श्री. लोणे भुजंगा महात्मा फुले कर्मशाळा, अर्धापुर 9420911814 अर्धापुर

तालुका :- देगलूर
अ.क्र. कर्मचा-यांचे नाव आस्थापनेचे नाव संपर्क क्रमांक तालुका करावयाची कार्यवाही
1. श्री.सरसंबे ए.के. जि.पी.नगरकर नि.मु.वि.देगलुर 9405509211 देगलुर
2. श्री. भायुरे राजपाल अंध वि. देगलुर 9373805947 देगलुर
3. श्री. कुलकर्णी भानुदास संत ज्ञानेश्वर नि.म.वि. हाणेगाव 9960740312 द

No comments:

Post a Comment

Pages