इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया, किनवट व जीवनरेखा बहुउद्देशीय अल्पसंख्यांक सेवाभावी संस्था, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तू 'अन्नपूर्णा किट' चे वाटप
किनवट : दिनांक 2 एप्रिल रोजी इलेक्ट्रॉनिक प्रेस मेडिया, किनवट व जीवनरेखा बहुउद्देशीय अल्पसंख्यांक सेवाभावी संस्था, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुंदा येथे जीवनावश्यक वस्तू 'अन्नपूर्णा किट' चे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, साखर, चहापत्ती, तेल मसाला आशा अत्याआवश्यक वस्तूंचा समावेश होता.
सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. देशासह संपूर्ण महाराष्ट्र लॉक डाऊन झाल्यामुळे हातावर पोट असणारे सर्व लोक उपाशीपोटी राहू नये म्हणून अनेक मदतीचे हात समोर येत आहेत . इलेक्ट्रॉनिक प्रेस मेडिया, किनवट व जीवन रेखा बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था,गोकुंदाच्या वतीने खारीचा म्हणून छोटा प्रयत्न केला आहे.
याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक प्रेस मेडिया चे तालुका अध्यक्ष आनंद भालेराव, कार्याध्यक्ष नसीर तगाले,सचिव परविना शेख,उपाध्यक्ष अतिफभाई,रमेश परचाके,प्रणव कोवे जागृती न्युज, ज्ञानेश्वर चाटे (mcn)न्युज,राजेश पाटील(ताज न्युज)आदी च्या हस्ते अन्नपूर्णा किट चे वाटप करण्यात आले.
Thursday, 2 April 2020

Home
तालुका
इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया, किनवट व जीवनरेखा बहुउद्देशीय अल्पसंख्यांक सेवाभावी संस्था, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तू 'अन्नपूर्णा किट' चे वाटप
इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया, किनवट व जीवनरेखा बहुउद्देशीय अल्पसंख्यांक सेवाभावी संस्था, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तू 'अन्नपूर्णा किट' चे वाटप
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment