महापुरुष यांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम रद्द - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 April 2020

महापुरुष यांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम रद्द

महापुरुष यांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम रद्द
फुले-शाहु-आंबेडकर युवा मंच नांदेड जिल्ह्याच्या वतीने क्रांतिबा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त जे काही समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात.      
यावर्षी संपूर्ण जगात कोरोना विषानू या संसर्गजन्य महारोगाने थैमान घातलेले आहे.त्यामुळे या वर्षी होणारे समाजउपयोगी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सर्व जगात लॉकडाउन असल्यामुळे रोजमजूरी करून खाणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांना अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करण्यात येणार आहे व रक्तदान शिबीर घेण्यात येईल याची तारीख लवकरच कळविन्यात येईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग व जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages