आरोग्य विभागाच्या चर टीम व थर्मलगनद्वारे तीन दिवसांच्या कालावधीत 3हजार 755 भाविकांची तपासणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

आरोग्य विभागाच्या चर टीम व थर्मलगनद्वारे तीन दिवसांच्या कालावधीत 3हजार 755 भाविकांची तपासणी

आरोग्यय विभागाच्या चार टिम व थर्मलगनद्वारे तीन दिवसांच्या कालावधीत 3 हजार 755 भाविकांची तपासणी

नांदेड दि. 11 :- दिनांक 5 एप्रिल 2020 ते 7 एप्रिल 2020 या तीन दिवसांच्या कालावधीत गुरुद्वारा लांगर साहिब नागिना घाट रोड येथील गुरूद्वारा मधील 3 हजार 755 भाविकांची नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 4 टिमद्वारे थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. तपासलेल्या सर्व भाविकांचे टेंपरेचर साधारण होते त्यांना कसलेही प्रकारचा ताप सर्दी खोकला नव्हता. या भाविकांचे लंगर साहेब येथील हा मोठ्या इमारतीमध्ये वास्तव्य आहे. त्यांना रूममध्ये क्वारन्टाईन मध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत असे वैद्यकीय अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages