उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात ताप तपासणी केंर कार्यान्वित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात ताप तपासणी केंर कार्यान्वित

उपजिल्हा‍ रुग्णाालय, ग्रामीण रुग्णालयात ताप तपासणी केंद्र कार्यान्वित


 नांदेड दि. 11 :-  नांदेड जिल्हा रुग्णालयाच्याा अधिनस्तर सर्व उपजिल्हां रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे जिल्ह्यात 17 ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्याुत आलेले आहेत.

जिल्हा् रुग्णालय नांदेड,उपजिल्हाय रुग्णा्लय, मुखेड, उपजिल्हाा रुग्णा लय, देगलूर, उपजिल्हाा रुग्णा लय, हदगाव, उपजिल्हा रुग्णागलय, गोकुंदा तर ग्रामीण रुग्णाालय भोकर, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, बारड, मुदखेड, नायगाव, उमरी जिल्ह्यात 17 ठिकाणी ताप तपासणी केंद्र कार्यान्वित करण्या त आली असल्यालचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सामान्य रुग्णा‍लय नांदेड यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages