खा हेमंत पाटील यांच्या हस्ते मास्क व गोगल्सचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 April 2020

खा हेमंत पाटील यांच्या हस्ते मास्क व गोगल्सचे वाटप


खा हेमंत पाटील यांच्या हस्ते मास्क व गोगल्सचे वाटपनांदेड :

वजीराबाद चौक येथे पोलिस बांधवांना सदरील कोरोना या घाटक विषानूचा प्रादुर्भाव आढाळलेले  रुग्णांशी थेट पोलिस व डॉक्टर बांधव  यांना संवाद साधावा लागतो या सुरक्षेच्या  हेतूने त्यांच्याकडे कुठल्या सुरक्षासाठी कुठल्या सुविधा नाहीयेत नांदेड जिल्हा पोलिस प्रशासन यांच्यामार्फत खासदार हेमंत पाटील  यांच्याहस्ते वजीराबाद   येथे मास्क व  गॉगल्सचे वाटप करण्यात आले.यावेळी  पोलिस अधिक्षक श्री.विजयकुमार मगर  व कर्मचारी तसेच् पोलिस बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages