सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप;किनवट नगर परिषदेचा उपक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 April 2020

सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप;किनवट नगर परिषदेचा उपक्रम

सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप;किनवट नगर परिषदेचा उपक्रम



किनवट  : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता  नगर परिषदे तर्फे साफ सफाई कर्मचार्‍यांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी जॅकेट, सैनी टायझर, हॅन्ड ग्लोज,डेटाल लिक्वीड, हँडवॉश ईत्यादी साहित्याचे सुरक्षा किट नुकतेच वितरीत करण्यात आले.
       यावेळी अध्यक्ष आनंद मच्छेवार,उपाध्यक्ष अजय चाडावार,मुख्याधिकारी निलेश शेट्टी सुंकावार,भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेमानिवार व स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages