बँकेत नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जनधन योजनेच्या खात्यातील रक्कम खात्यातून वाटतांना कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश
नांदेड, दि. 2 :- प्रधानमंत्री जनधन योजनेतील महिला खातेदारांच्याद खात्या त जमा करण्यालत आलेली रक्केम खात्यािमधून वाटप करतांना बॅंक व बॅंक ग्राहक सेवा केंद्रात नागरीकांची गर्दी टाळण्यायसाठी दिलेल्या कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे सर्व संबंधित यंत्रणा व बँकांना दिले आहेत.
साथरोग प्रतिबंधात्मिक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार संदर्भात नमुद अधिसुचना 14 मार्च 2020 मध्येग जिल्हादंडाधिकारी यांना सदर प्रादुर्भाव रोखण्यादसाठी ज्याु उपायोजना करणे आवश्यदक आहे, त्याज करण्या साठी सक्षम प्राधिकारी म्हसणून घोषित केले आहे.
त्यानुसार जिल्हियात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याआसाठी प्रतिबंधात्मसक उपायोजनेचा एक भाग म्हाणून रक्किम काढण्याासाठी खातेदारांची बॅंकेत व बॅंकेच्याि ग्राहक सेवा केंद्रावर एकाच वेळेस गर्दी होण्यारची शक्यनता नाकारता येत नाही. त्याठमुळे वित्तीहय सेवा विभाग वित्ता मंत्रालय भारत सरकार यांनी सर्व बॅंकाना दिलेले निर्देश 1 एप्रिल 2020 अन्वयये सदर रक्काम वाटप करतांना पुढील प्रमाणे कार्यप्रणालीचा अवलंब करावा, असे निर्देश दिले आहेत.
शुक्रवार 3 एप्रिल 2020 पहिला दिवस :- असे खातेदार ज्यांाच्याा खाते क्रमांकाचा शेवट शून्यल (0) किंवा 1 ने होतो अशांना सदर रक्करम काढता येईल. शनिवार 4 एप्रिल 2020 दुसरा दिवस :- असे खातेदार ज्यां च्याा खाते क्रमांकाचा शेवट 2 किंवा 3 ने होतो अशांना सदर रक्काम काढता येईल. रविवार 5 एप्रिल 2020 व सोमवार 6 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी. मंगळवार 7 एप्रिल 2020 तिसरा दिवस —असे खातेदार ज्यांरच्याट खाते क्रमांकाचा शेवट 4 किंवा 5 ने होतो अशांना सदर रक्क0म काढता येईल. बुधवार 8 एप्रिल 2020 चौथा दिवस—असे खातेदार ज्यां्च्या खाते क्रमांकाचा शेवट 6 किंवा 7 ने होतो अशांना सदर रक्करम काढता येईल. गुरुवार 9 एप्रिल 2020 पाचवा दिवस—असे खातेदार ज्यांरच्याह खाते क्रमांकाचा शेवट 8 किंवा 9 ने होतो अशांना सदर रक्कचम काढता येईल.
ज्यांना या कालावधीत पैसे काढता आली नाहीत, अशा महिला खातेदारांना 9 एप्रिल 2020 नंतर त्यां्ना कधीही त्यांरच्या खात्यापतून पैसे काढता येणार. वित्तीतय सेवा विभाग, वित्त् मंत्रालय, भारत सरकार यांनी सर्व बॅंकाना दिलेले निर्देश दिनांक 1 एप्रिल 2020 मधील परिच्छेवद 4 मध्येे नमुद केल्याकनुसार वरील वेळापत्रकाबाबत सर्व संबंधित बॅंकानी लाभधारकांना, ग्राहकांना विहित केलेला मजकुर एसएमएस पाठवून अवगत करावे. त्या चप्रमाणे मनरेगा अंतर्गत व प्रधानमंत्री किसान सन्मालन निधी अंतर्गत येणारे अनुदानाच्यान बाबतीत वेळोवेळी शासनाकडून प्राप्तम होणाऱ्या निर्देशानुसार कळविण्यानत येईल.
सर्व बॅंका त्यां्च्याो नियमित वेळेनुसार चालू राहतील. जिल्हसयातील बॅंकाअंतर्गत सुरु असलेले सर्व ग्राहक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत कमीतकमी 8 तास चालू राहतील, याची खातरजमा संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी करावी. सर्व बॅंक व्यावस्थातपकांनी, ग्राहक सेवा केंद्र चालकांनी कोव्हीबड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यािसाठी उपाययोजनाच्याी अनुषंगाने Social Distancing व दिलेले इतर निर्देश यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
हे आदेश पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील. यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंआघन करणाऱ्या कोणत्यारही व्यशक्तीि, समूह यांच्याविरुध्दष आपत्ती. व्यळवस्थाेपन अधिनियम 2005 अन्व्ये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्याशत येईल.
या कामात कोणत्यायही अधिकारी, कर्मचारी यांच्यातकडून कुचराई, दिरंगाई केल्यांचे निदर्शनास आल्यावस त्यां चे विरुध्दक महाराष्ट्र कोव्हींड -19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व आपत्ती5 व्यआवस्थासपना अधिनियम 2005 च्याे कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्याजत येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
Thursday 2 April 2020
Home
जिल्हा
बँकेत नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जनधन योजनेच्या खात्यातील रक्कम खात्यातून वाटतांना कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश
बँकेत नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जनधन योजनेच्या खात्यातील रक्कम खात्यातून वाटतांना कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment