डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी संविधानाचे वाचन करावे - राहुल गायकवाड
नांदेेेड :
कोरोना साथीच्या रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणून कोरोना या विषाणूचा वाढता प्रभाव लक्ष्यात घेऊन केंद्र सरकार , महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू केली असल्यामुळे या वर्षीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आलेली आहे त्यात विश्व रत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण देशभरात , नांदेड जिल्ह्यात खूप थाटा माटात साजरी केल्या जाते पण या वर्षी कोरोना चे संकट असल्या मुळे सर्वं आंबेडकर अनुयायांनी 14 एप्रिल या दिवशी कोणत्याही विहारात, पुतळ्या जवळ न जाता आपल्या घरातच एका चांल्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून पूज्या करावी व घरातच गोड धोड करून खावे, व संविधानाचे वाचन करावेत व कायद्याचे उलंघन होईल असे कृत्य करू नहेत असे आवाहन प्रजासत्ताक पार्टी चे युवा नेते राहुल गायकवाड यांनी सर्व जनतेस आवाहन केलेले आहे..
Thursday 9 April 2020
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी संविधानाचे वाचन करावे - राहुल गायकवाड
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment