नगीनाघाट गुरुद्वारा परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 May 2020

नगीनाघाट गुरुद्वारा परिसर सील;संपूर्ण भागाचे निर्जंतुकीकरण !

नगीनाघाट गुरुद्वारा परिसर 'कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी हा संपूर्ण भाग सील केला असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर,आयुक्त डॉ सुनील लहाने यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे  उपस्थित असून नगीनाघाट परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment

Pages