दिनांक २१/०५/२०२० रोजी नांदुसा येथिल बोद्ध समाजातिल अकरा वर्षिय निरागस प्रियंका कांबळे या चिमुकलिचा त्यांच्या गावातिल बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे याने घरात घुसुन धार धार शस्त्राने गळा कापुन निर्घुन खुन केला त्या अनुषंगाने आरोपी बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे याच्यावर गुन्हा क्रंमांक ००९२/२०२० भा.द.वी. ३०२ व अॅक्ट्रोसिटी अॅक्ट च्या कलम ३(२)५) नुसार पोलिस स्टेशन बासंबा येथे दाखल करन्यात आला असुन गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बालाजी वैजने हे करित आहेत,
घटनेची माहिती मिळताच नॅशनल दलित मुव्हमेंट फार जस्टीस (NDMJ) संघटनेच्या पदाधिकार्यांनी अॅड डाॅ. केवल उके, मा. वैभवजी गिते व पि. एस. खंदारे यांच्या आदेशाने पिडित कुटुंबाची भेट घेऊन पिडितांचे सात्वन केले, पिडित कुटुंबाला धिर दिला व जो पर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होन्यासाठी पोलिस प्रशासन स्तरावर व न्यायालईन स्तरावर शेवट पर्यंत पाठपुरावा करन्याचे व शेवट पर्यंत पिडितांसोबत आसल्याचे आश्र्वासन नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके यांनी दिली...
व तात्काळ पोलिस अधिक्षक हिंगोली व उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली (ग्रामिन) यांची भेट घेउन सदर गुन्ह्याचा तपास दोन महिन्याच्या आत पुर्न करून दोषारोपपत्र मा.न्यायालयात दाखल करन्यात यावे,
पिडित कुटुंबियाच्या जिवितास धोका असल्याने त्यांना तात्काळ पोलिस संरक्षन देन्यात यावे,
सदर खटला जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्टात) चालऊन आरोपिला फासी देन्यात यावी, गुन्ह्याचा तपास गुनवत्तेवर आधारित करून सदर गुन्ह्यामध्ये पोस्को व ईत्तर कलमानुसार कलमवाढ करून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पुरावेकामी जप्त करन्यात यावेत, सदर खटला अंडरट्रायल चालवन्यात यावा,
हिंगोली जिल्ह्या आत्याचार प्रवन क्षेत्र घोषित करून अनुसुचित जाती अनुसुचित जमाती चर्याइ व्यक्तीवर आत्त्याचार होऊ नयेत म्हनुन सर्व प्रकारच्या उपाय योजना करन्यात याव्यात आशा मागनिचे निवेदन नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने पोलिस अधिक्षक हिंगोली, जिल्हाधिकारी हिंगोली, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगोली (ग्रामिन) सहाय्यक आयुक्त हिंगोली यांना प्रत्यक्ष भेटुन दिले आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हानिरिक्षक अ हाफिज अ हादी, जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके, जिल्हा संघटक विजय आनंता दिपके प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, कामगारांचे नेते महेंद्र आत्माराम दिपके, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ शिवाजी ईंगळे, सेनगाव तालुकाध्यक्ष दिलिप अंबादास लाटे, अॅड चौरे, हिंगोली तालुकाध्यक्ष रवी श्रिरंग इंगोले, जटाळे आदी कार्यकर्त्यांच्या स्वक्षर्या आहेत....
Sunday, 24 May 2020
Home
मराठवाडा
बौद्ध समाजातील अल्पवयीन प्रियंकाचा खुन करणाऱ्या आरोपिस फाशीच झाली पाहिजे.......... हिंगोली जिल्हा अत्याचार प्रवन क्षेत्र घोषित करा...नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेची मागनी...
बौद्ध समाजातील अल्पवयीन प्रियंकाचा खुन करणाऱ्या आरोपिस फाशीच झाली पाहिजे.......... हिंगोली जिल्हा अत्याचार प्रवन क्षेत्र घोषित करा...नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेची मागनी...
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.


No comments:
Post a Comment