दसराबाई नागोराव भरणे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 25 August 2020

दसराबाई नागोराव भरणे यांचे निधनकिनवट : सिध्दार्थनगर येथील प्रतिष्ठीत नागरीक  दसराबाई नागोराव भरणे ( वय 88 वर्षे ) यांचे सोमवारी (दि. 25 ) सायंकाळी 9.25 वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पती, पाच मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
       मंगळवारी ( दि.26 ) सकाळी 11 वाजता बसस्थानकाजवळील शांतीभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधक्ष विनोद भरणे यांच्या तसेच दीपक भरणे ( निवृत्त बीएसएनएल कर्मचारी ), संजय भरणे, उमेश भरणे, सुगत भरणे, समता तेजेराव मस्के ( बेला मंडल ) यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment

Pages