राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे कोविड शिक्षण शुल्कनीती अभियानाची सुरुवात करण्यात आली. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 August 2020

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे कोविड शिक्षण शुल्कनीती अभियानाची सुरुवात करण्यात आली.


सारखनी - उमरी भागातील नामांकित महाविद्यालयातील प्राचार्य यांना  शिक्षण शुल्कनीती चे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व अवलंब न करता विद्यार्थी व त्यांच्या पालकांना त्रास दिल्यास संस्थेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सत्यम गायकवाड,जिल्हा सरचिटणीस शंतनु कांबळे, बंटी पाटील जोमदे, शोसल मीडिया प्रमुख रोशन मस्के, आकाश पाटील, सुरेंद्र शेंडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages