ऑल इंडिया पँथर सेना किनवट तालुक्याच्या अध्यक्षपदी इंजि. सचिन गिमेकर यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 14 September 2020

ऑल इंडिया पँथर सेना किनवट तालुक्याच्या अध्यक्षपदी इंजि. सचिन गिमेकर यांची निवड

किनवट    प्रतिनिधी :
अत्याचाग्रस्त शोषित, पिढीत ,वंचित, अदिवासी, मुस्लिम ,बहुजन वर्गाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ऑल इंडिया पँथर सेनेच्या तालुका अध्यक्षपदी इंजि सचिन गिमेकर यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार व महासचिव विनोद भोळे यांच्या आदेशाने जिल्हा अध्यक्ष किरण फुगारे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
 येणाऱ्या काळात जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहून वेलप्रसंगी आंदोलक पवित्रा
घेण्याची त्यारीदेखील असणार आहे.तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने गाव तालुका शहर पातळीवर संघठन बांधणीचे काम जोमात करणार असल्याचे गिमेकर म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages