नांदेड, प्रतिनिधी:
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय अप्पा बेळगे यांच्याहस्ते शासकीय रुग्णालया बिलोलीचे 108 क्रमांकाचे वाहन चालक प्रकाश सोनकांबळे यांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,तालुकाध्यक्ष शेख सुलेमान,माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार,बळवंत पाटील, दिलीप पांढरे,लालू शेट्टीवार,संदीप गायकवाड यांची उपस्थिती होती.
सभापती संजय अप्पा बेळगे यांनी वाहनचालक प्रकाश सोनकांबळे यांचे कौतुक केले असून आरोग्य सेवेत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी बंडू जाधव,श्रीनिवास शिंदे,संदीप कटारे,जयवर्धन भोसीकर,मयूर जाधव,यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment