माजी नगरसेवीका आशाताई कदम यांच्या मातोश्री भाग्यरथाबाई उध्दवराव कदम यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 October 2020

माजी नगरसेवीका आशाताई कदम यांच्या मातोश्री भाग्यरथाबाई उध्दवराव कदम यांचे निधन




किनवट: भाग्यरथाबाई उद्धवराव कदम राहणार समता नगर किनवट यांचे ७२ व्या वर्षी आज ९:३० च्या सुमारास ऱ्हदय विकाराने निधन झाले आहे.

त्यांचा अंत्यविधी शांतीभूमी परीसर  बौध्द स्मशान भुमी येथे सांयकाळी ठिक ५ वाजताहोणार आहे. त्यांच्या पश्चात २ मुल व ५ मुली , जावई , नातवंड असा परीवार आहे.

समाज सेवीका ,माजी नगरसेवीका आशाताई कदम , किनवट न्युज चे संपादक गंगाधर कदम ह्यांच्या त्या मातोश्री होत.






No comments:

Post a Comment

Pages