पाकिस्तानने सीमेवर केलेल्या गोळीबार मध्ये अत्यंत कमी वयाचे भारतीय जवान 'ऋषिकेश जोंधळे' शहीद! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 14 November 2020

पाकिस्तानने सीमेवर केलेल्या गोळीबार मध्ये अत्यंत कमी वयाचे भारतीय जवान 'ऋषिकेश जोंधळे' शहीद!

 



आजरा:

सगळीकडे दिवाळीचा जोर वाढत असताना जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला. या केलेल्या भ्याड हल्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय २०) हे शहीद झाले आहेत. जोंधळे कुटूंबियांचा एकुलता एक मुलगा आणि गावचा जवान शहीद झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment

Pages