नांदेड :- नवीन नांदेड हडको भागातील ND 31मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात नॅशनल रांगोळी आर्टिस्ट कैलास शत्रुघ्न खानजोडे या कलाकाराने ३६ तास पोर्ट्रेट व कलाकृतीं रांगोळी काढून अभिवादन केले.यावेळी नांदेडमधील नामवंत उद्योजक कंठेवाड, चित्रकार श्रीरंग खानजोडे ,नगरसेवक धम्मा कदम , नगरसेवक बेबीताई गुपिले पत्रकार संरक्षण समिती नांदेड जिल्हा सचिव शशिकांत पाटील ,पत्रकार संरक्षण समिती नांदेड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रशांत बारादे ,पॕथर पाॕवर संघटना प्रमुख राहुल प्रधान ,राजू लांडगे बाली कांबळे ,बालाजी गवाले प्रसेनजीत वाघमारे ,मॅडी प्रधान तसेच नांदेड जिल्ह्यातील नामवंत कार्यकर्ते उद्योगपती ही कलाकृतीं पाहण्यासाठी हजेरी लावत होते.
Sunday, 6 December 2020

Home
जिल्हा
कलावंतांचे कलेतून प्रज्ञासूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त तब्बल ३६ तास रांगोळी पोर्ट्रेट व कलाकृतींतून अभिवादन .
कलावंतांचे कलेतून प्रज्ञासूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त तब्बल ३६ तास रांगोळी पोर्ट्रेट व कलाकृतींतून अभिवादन .
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment