रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला यश महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन ६/ १२/२०२० रोजी मुख्यमंत्री यांचे हस्ते कोणशीला अनावरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 December 2020

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला यश महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन ६/ १२/२०२० रोजी मुख्यमंत्री यांचे हस्ते कोणशीला अनावरण

मुंबई:

मुंबई विद्यापीठ कलिना येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  संशोधन केंद्र ची स्वतंत्र इमारत झाली पाहिजे म्हणून 

गेले ८ वर्षपासून मुंबई विद्यपीठ मध्ये रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मा आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष गाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध पद्धतीने तीव्र  आंदोलन करत होते या सर्व आंदोलनाची महाराष्ट्र सरकारने नोंद घेऊन कलिना येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  संशोधन केंद्र उभारणी साठी ६ एकर जागा मुंबई विद्यपीठणे दिली असून आज दिनांक ६ / १२/२०२० रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब  व मा केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांच्या ऑनलाइन उपस्थित तसेच शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब यांच्या हस्ते कोणशीला अनावरण कार्यक्रम पार पाडण्यात आला सदर ठिकाणी मा आनंदराज आंबेडकर साहेब कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र कुलगुरू कुलकर्णी साहेब कुलसचिव बळीराम गायकवाड तसेच मुंबई विद्यापीठाचे डीन राजेश खरात साहेब , मृदुल निळे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष गाडे उपस्थित  होते। आणि सर्व   रिपब्लिकन विद्यार्थी सेनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages