वंचित बहुजन आघाडी-कुर्ला तालुक्याच्या वतीने फ्रि हेल्थ चेकप शिबीराचे संपन्न..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 22 December 2020

वंचित बहुजन आघाडी-कुर्ला तालुक्याच्या वतीने फ्रि हेल्थ चेकप शिबीराचे संपन्न..!

कुर्ला :

साथीचे अनेक आजार पसरले आहेत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतां वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वार्ड क्रं 151 अनिल मस्के यांनी २२/१२/२०२० रोजी फ्री हेल्थ चेकप शिबीर  आयोजन केले होते मोठ्या प्रमाणात नागरीकांनी शिबिराचा लाभ घेतला 


या वेळेस,जिल्हा अध्यक्ष संतोष अमुळगे ,महिला जिल्हा अध्यक्ष कृतिका  जाधव, कुर्ला तालुका अध्यक्ष- स्वप्नील जवळगेकर ,महिला तालुका अध्यक्ष-संध्या पगारे , अविनाश येडे,सुहास येडे,विक्की चवरे,जि के झनके,किरण कांबळे, आकाश म्हस्के, आकाश बाळराज,पवन पाडमुख उपस्थित होतेNo comments:

Post a Comment

Pages