पाली चे अभ्यासक डॉ विमलकीर्ती यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

पाली चे अभ्यासक डॉ विमलकीर्ती यांचे निधन

 


नागपुर : डॉ विमलकीर्ती नागपुरातील प्रसिद्ध पाली चे अभ्यासक, साहित्यीक, लेखक व वक्ते, नागपूर विद्यापीठातील पालीचे माजी विभाग प्रमुख डॉ विमलकीर्ती ह्यांचे आज 14 डिसेंबर ला वयाच्या 71 व्या वर्षी नागपुरात निधन झाले.  डॉ विमलकीर्तीह्यांनी जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्खयु डॉ भदंत आनंद कौशल्यांयन ह्यांच्या हस्ते 1971 ला उपसंपदा घेतली होती. विमलकीर्ती ह्यांनी भदंत आनंद कौशल्यायनजी ह्यांचे बहुतेक साहित्य प्रकाशित केले. संपूर्ण त्रिपिटकाला बाहेर आणण्याचे त्यांना श्रेय जाते.  त्यांनी आतापर्यंत पाली, हिंदी, मराठीत 60 च्या वर पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत.

No comments:

Post a Comment

Pages