शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड, मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 8 January 2021

शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड, मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावीनांदेड, दि. 8 :- सार्वजनिक वितरण व्यावस्थेंटतर्गत अंत्योीदय, प्राधान्य   कुटूंब योजना व शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी आधारकार्ड  व मोबाईल क्रमांकाची Ekyc रास्तोभाव दुकानदाराकडे रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी  करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.


केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकाधारकांनी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक सत्या्पण करुन घ्यावे असे कळविले आहे.  ज्या शिधापत्रीका धारकांनी आपले आधार व मोबाईल क्रमांक अपडेट केले नाहीत. त्याव शिधापत्रीकाधारकांना धान्य. वाटप करता येणार नाही. अशा शिधापत्रिकाची वगळणी डिलीट करण्या त येणार आहेत. हे लाभार्थी अन्न.धान्याकपासुन वंचित राहणार आहेत.  यांची सर्वस्वीे जबाबदारी शिधापत्रीका धारकांची राहणार आहे. असेही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Pages